मराठमोळी European

नमस्कार मंडळी 🙏.
Welcome to "मराठमोळी European 🙏"

आम्ही 2019 पासून Europe मधील France या देशात South France भागातल्या Antibes मध्ये राहातो. "मराठमोळी European" मागचा माझा उद्देश म्हणजे आपल्या सर्व भारतीय मित्रमंडळींना फ्रान्स नक्की कसा आहे हे जवळून दाखवणे. तसेच Europe मधील शहरं, इकडची संस्कृती याबद्दल माहिती देणे आणि मला आलेला अनुभव तुमच्या सोबत share करणे हा आहे . त्याच बरोबर आमचा दैनंदिन दिनक्रम, घरगुती पाककृती vlogs post करेल.

So, मला आशा की👍, हे चॅनल आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. आपण भेटतच राहू सगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून.

So kindly, Like and Subscribe my channel. Stay Connected 😀🙏

Email: sonalidhanwate.21@gmail.com

#marathi #marathiineurope #marathitravelvlog #travelgram #maharashtra #europe #dailyvlog #dailylife


धन्यवाद 🙏
सोनाली पांगारकर धनवटे



मराठमोळी European

Wearing Chiffons Saree 💃in Snow ❄️ was in my bucket list and finally my dream has come true ☃️. One of my bucket list is ✅ ticked

कसे आलेत फोटोस नक्की कमेंट करुन सांगा🙏😄.
पूर्ण व्हिडीओ नक्की पाहा .
Full Video on
https://youtu.be/yoYTCmR6BxA

6 months ago (edited) | [YT] | 6

मराठमोळी European

फ्रान्समधील सुपरमार्केट कशी असतात | इथे मिळतात भारतापेक्षा स्वस्त भाज्या| Vlog 52
https://youtu.be/Anr_Rm0EYp4

नमस्कार मंडळी व्ह्युडिओ नक्की पाहा.

6 months ago | [YT] | 1

मराठमोळी European

🚩लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩

6 months ago (edited) | [YT] | 3

मराठमोळी European

Happy New to All YouTube Family Members 🎉✨🎊

8 months ago | [YT] | 5

मराठमोळी European

वाईटाचा होतो नाश, दुःखांचा होतो विनाश,
दसरा आणतो उमेदीची आस.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🍀⛳️

10 months ago | [YT] | 5

मराठमोळी European

घरात दिवसभर राबणारी ती गृहलक्ष्मी,
आपल्या लेकरांसाठी झटणारी ती आई भवानी,
प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व आहे कायम;
अशा अनेक रूपात देवी आहे जिवंत;
त्या सगळ्या रूपातल्या देवींचा आदर आणि सन्मान करण्याचा संकल्प घेऊन तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🚩🙏

11 months ago | [YT] | 4

मराठमोळी European

🌺*गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*🌺
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया !! 🙏🙏
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा

#ganeshutsav2023
#ganeshchathurthi
#marathmolieuropean

1 year ago (edited) | [YT] | 2

मराठमोळी European

Finally India on Moon ! Congratulations ISRO !Proud Movement for all indian 🥳🙏. Jai Hind 🇮🇳

1 year ago (edited) | [YT] | 1

मराठमोळी European

उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवीला !
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेविते माथा
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
🇮🇳🙏🚩

1 year ago | [YT] | 3

मराठमोळी European

Europe मधील आमची आषाढी एकादशी .
🙏 🚩 || राम कृष्ण हरी || 🚩🙏

1 year ago | [YT] | 4