Cooking Journey With Nirmala

लहानपणापासून मला नवनवीन पदार्थ करायची आवड आहे. माझ्या स्वयंपाकघरात माझ्या पाककलेची यात्रा सुरु होते. प्रत्येक पदार्थ जणू यात्रेतील एक स्टेशन. माझ्या 45 - 50 वर्षांचा अनुभव तुमच्यासमोर घेऊन येत आहे माझ्या cooking journey with Nirmala या चॅनेल वर. यात मी प्रयोग केलेल्या, बक्षीस मिळालेल्या अनेक पाककृती आहेत. हा माझा अनुभव सांगताना, माझे पदार्थ दाखवताना मला खूप आनंद होत आहे. - निर्मला नरेंद्र आपटे

#निर्मलाआपटेपाककृती #NirmalaApteReceipe
#Innovative Recipes #नावीन्यपूर्ण पाककृती
#healthyfood #prizewinningrecipe
#NewReceipe #बक्षीस मिळालेल्या पाककृती


Cooking Journey With Nirmala

आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा -लाल भोपळा खीर, उपासाचे दहीवडे, वऱ्याचा शिरा, श्रीखंड

2 months ago | [YT] | 2